राजकारणात संयम लागतो, अन् तो आपल्यात आहे असं म्हणतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी (PANKAJA MUNDE) सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही खडेबोल सुनावले. छत्रपती शिवरायांवरुन वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांचा समाचार घेतानाच त्यांनी विरोधकांचेही कान टोचले.